सोमवार, २ जानेवारी, २०१७

ज्याचा त्याचा मेघ.

ज्याचा त्याचा मेघ आपण सोबतीने न्यावा
इवला इवला काळा ढग खिशात बाळगावा...

सोबत नसता कोणी, तोचि जोडीदार व्हावा
मनात मळभ दाटून येता पाऊस पाडून घ्यावा...

-विनायक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा