मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

नवोन्मेष...

जसा उगवतो सूर्य नवा.. आशेचा, सृजनाचा आणि आनंदाचा..
जशी होते सुरुवात नवी...विचारांची, शब्दांची आणि कृतीची..
जसा उजाडतो दिवस नवा. उर्जेचा, शक्तीचा आणि कल्पनांचा...
पुन्हा नव्याने आरंभ करा...ध्यासाचा... मैत्रीचा.. अन प्रेमाचा...
---विनायक कांबळे...

(एका अज्ञात कवीच्या इंग्लिश ओळींचं भाषांतर आहे...
मूळ कल्पना माझी नाही...त्या ओळी share केल्याबद्दल नितीन बुरुड चे आभार..)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा